¡Sorpréndeme!

आजच माझी दिवाळी, माझा विठ्ठल संजय राऊतांच्या घराबाहेर रांगोळी..| Sanjay Raut | Shivsena | Diwali

2022-11-09 23 Dailymotion

ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आर्थर रोड तुरुंगाबाहेर आले असून यावेळी त्यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून संजय राऊत यांनी त्यांना अभिवादन केलं.

#SanjayRaut #Shivsena #UddhavThackeray #ArthurRoadJail #Mumbai #SessionCourt #ED #BombayHighCourt #PMLA #AdityaThackeray #Maharashtra